अमरावती येथील जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोरोनाच्या संकटकाळात भ्रष्टाचार केला ! – पप्पू पाटील, जिल्हा संघटक, मनसे

प्रशासनाने आरोपांची पडताळणी करून जिल्हा शल्यचिकित्सक दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, ही अपेक्षा !

कोरोनासेवा उपक्रमांत टक्केवारी घेण्यात लोकप्रतिनिधींना रस ! – परशुराम उपरकर, नेते, मनसे

कोरोनाला हद्दपार करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींना कोरोना सेवा उपक्रमांतील मलिदा खाण्यात अधिक रस आहे.

मुंबईसह राज्यातील अन्य पालिकांच्या निवडणुका लढवणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणार्‍या ठेकेदाराकडून होणार्‍या लुबाडणुकीची चौकशी करा !

ठेकेदाराने लुबाडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी मनसेचे पदाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

खासगी ‘सिटीस्कॅन’ केंद्रात होणारी जनतेची लूट थांबवण्याची मनसेची मागणी

कारवाई न झाल्यास मनसे कायदा हातात घेईल, अशी चेतावणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.

नगर शहराचे नाव ‘अंबिकानगर’ करण्यात यावे ! – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

राज्य सरकारने विदेशी आक्रमकांनी ठेवलेली नावे पालटून शहरांना प्राचीन हिंदु नावे द्यायला हवीत !

मद्याची दुकाने सर्रास चालू ठेवल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरमध्ये आंदोलन

मद्याची दुकाने चालू असल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने येणार्‍या काळात रास्तारोको आणि अन्य प्रकारचे तीव्र आंदोलन केले जाईल.

सिंधुदुर्ग जिल्हा ‘रेड झोन’ होण्यास सत्ताधार्‍यांची निष्क्रीयता आणि नियोजनशून्य कारभार उत्तरदायी ! – परशुराम उपरकर, माजी आमदार, मनसे

कोरोनाच्या काळात परिचारिकांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पदच !

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधीस्थळे, तसेच अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार करावा ! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विशाळगडाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीची स्थापना केली आहे.

ऑक्सिजनअभावी ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप !

ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे, तर ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.