नवी मुंबई मनसे शहर अध्यक्षांच्या विरोधात गुन्हा नोंद !

गजानन काळे हे पत्नीला रंग आणि जात यांवरून सतत टोमणे मारणे, प्रसंगी जातीवाचक शिवीगाळ करणे असे प्रकार करत होते.

कळणे येथील खाण बंद ठेवण्यासह हानीभरपाई देण्याची आणि अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याची राजकीय नेत्यांची मागणी !

खाण उद्योगाचे समर्थक असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे स्थानांतर होण्यासाठी मनसे आंदोलन करणार

दिग्दर्शक आणि त्याचे सहकारी यांना ठाणे येथे मनसेच्या पदाधिकार्‍यांकडून चोप

हिंदी चित्रपटामध्ये भूमिका देतो, असे सांगून तरुणीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असलेला ‘कास्टींग’ दिग्दर्शक आणि त्याचे सहकारी अशा चौघांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी चोप दिला.

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या प्रवेशद्वाराची तोडफोड !

शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अस्वच्छता यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तसेच महापालिकेच्या प्रवेशद्धाराची तोडफोडही केली.

संभाजीनगर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी तोडली !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी तोडली.

सावंतवाडीत एम्.टी.डी.सी.च्‍या कामातील भ्रष्‍टाचाराला शिवसेना आणि भाजप उत्तरदायी ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे 

आरोप-प्रत्‍यारोप करण्‍यात राजकारणी सुसाट आणि भ्रष्‍टाचार करणारे मोकाट !

सिंधुदुर्ग जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छता कामगार भरती प्रक्रियेत भूमीपुत्रांना न्‍याय मिळावा, यासाठी मनसेचे आंदोलन

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षांच्‍या आश्‍वासनानंतर आंदोलन स्‍थगित

सावंतवाडी शहरातील एका खासगी ‘कोविड केअर सेंटर’ने व्हेंटिलेटरची सुविधा नसतांनाही रुग्णाला त्याचे शुल्क आकारले !

मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार !

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी भरती प्रक्रियेत घोटाळा : ५ अधिकारी निलंबित

मनसेच्या कुडाळ तालुकाध्यक्षांनी उठवला होता आवाज लाड-पागे समितीच्या शिफारसी डावलून केली भरती