हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी
प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.
प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.
हिंदूंच्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना किमान पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी साधूसंतांना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? अन्य धर्मियांविषयी प्रशासनाने अशी उदासीनता दाखवली असती का ?
सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे.
१० मार्चला यातील एका शौचालयाला अचानक आग लागली आणि सर्व शौचालये जळली.
कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून बनवलेले कुंभमेळ्यासाठीचे अन्य सर्व नियम आपसूक रहित होणार
हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.
उत्तराखंड सरकारने येथे होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत.
मनुष्यजन्माचे सार्थक मोक्षप्राप्तीतच आहे आणि त्यासाठी काय करावे, याचा मार्ग सांगणार्या हिंदु धर्माने अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन), द्वारिकापुरी या ७ मोक्षदायी नगरी सांगितल्या आहेत.
कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली.
हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले.