इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) महापालिकेत एकाच वेळी दोन आयुक्तांचा पदभार !
पल्लवी पाटील याही त्यांचा कार्यभार सोडण्यास सिद्ध नसल्याने दिवटे यांनी पल्लवी पाटील यांच्या शेजारी आसंदी ठेवून तेथूनच कार्यभार चालू केला.
पल्लवी पाटील याही त्यांचा कार्यभार सोडण्यास सिद्ध नसल्याने दिवटे यांनी पल्लवी पाटील यांच्या शेजारी आसंदी ठेवून तेथूनच कार्यभार चालू केला.
गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आणखी किती निवेदने दिल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत ?
अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान आणि ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधू-संतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकिर्ती करण्यात आली आहे.
आध्यात्मिक व्यासपिठाचा एक भाग म्हणून २० मे या दिवशी विश्व हिंदु परिषदेने सिद्धगिरी मठावर ‘संत संमेलन’ घेण्याची इच्छा प्रकट केली.
बजरंग दलाची उपविभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक काम केले; मात्र युतीसमवेत असतांना त्यांनी २३ पैकी १८ जागा जिंकल्या. यंदाही ते पुष्कळ फिरले; मात्र ९ जागा जिंकल्या.
महानगरपालिकेसाठी वितरीत केलेल्या विकास निधीची मुदत संपण्याआधी कामे करा. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेले ज्योतिष संमेलन उत्साहात पार पडले. विलासराव जाधव यांचे उज्ज्वल ज्योतिष मार्गदर्शन केंद्र, ‘वेदिया ग्राफिक्स’, अखिल भारत हिंदु महासभा आणि ‘वैदिक सनातनी ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.
देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वच क्रांतीकारकांचा इतिहास शिकवला जाण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !
मलेशियात पाठवलेल्या काही वस्तूंमध्ये अमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पारपत्र आणि ‘ए.टी.एम्. कार्ड’ आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तरी तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.