कोल्हापूर, २ एप्रिल (वार्ता.) – गुढीपाडव्याच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीची आंब्याच्या वनराईत विहार करत असतांना पूजा बांधण्यात आली होती.