हमासकडूनच निष्पाप नागरिकांची हत्या ! – इस्रायलने कॅनडाला फटकारले

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विटरच्या माध्यमातून जस्टिन ट्रुडो यांनी निष्पाप नागरिकांच्या होणार्‍या हत्येच्या आरोपांना उत्तर देत त्यांना चांगलेच फटकारले. नेतान्याहू म्हणाले, ‘‘आम्ही नाही, हमासच निष्पाप नागरिकांची हत्या करत आहे.

हमासकडूनच निष्पाप नागरिकांची हत्या ! – इस्रायलने कॅनडाला फटकारले

हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्‍या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली.

इस्रायलचे सैन्य गाझातील अल्-शिफा रुग्णालयात घुसले !

हमासच्या ५ आतंकवाद्यांना ठार करत उर्वरितांना केले शरण येण्याचे आवाहन !
रुग्णालयात सापडला मोठा शस्त्रसाठा

गाझावरील हमासचे नियंत्रण संपुष्टात ! – इस्रायलचा दावा

इस्रायलच्या सैन्याने हमासच्या संसदेवर नियंत्रण मिळवले आहे. याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.

इस्रायलपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श !

‘शत्रूला कात्रीत पकडल्‍यावर उगाच मोठेपणा दाखवून त्‍याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो.

आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्‍या इस्रायलच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत ! – सात्‍यकी सावरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

इस्रायलच्‍या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा पार पडली !

लंडन (ब्रिटन) येथे हमास समर्थक आणि विरोधक यांच्या मोर्च्यामुळे हिंसाचार

भारतात उद्या असा हिंसाचार झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Israel Army As Terror Organization : इराणने इस्रायली सैन्याला ‘आतंकवादी संघटना’ घोषित करण्याची केली मागणी !

हमासच्या कृत्यांना पाठिंबा देणार्‍या इराणकडून अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला जाणे, यात नवल ते काय ?

संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलविरोधातील ठरावाच्या समर्थनार्थ भारताचे मतदान

संयुक्त राष्ट्रंमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेम, सीरियामधील गोलान, तसेच पॅलेस्टाईनच्या काही भागांवर इस्रायलने केलेल्या नियंत्रणाच्या विरोधात हा ठराव होता.

Emmanuel Macron on Israel : इस्रायलने महिला आणि मुले यांची हत्या थांबवावी ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

या हत्यांना आम्ही नाही, तर हमास उत्तरदायी ! – इस्रायलचे उत्तर