|
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीतील सर्वांत मोठ्या अल्-शिफा रुग्णालयात प्रवेश करून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या वेळी तेथे असलेल्या हमासच्या आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ आतंकवादी ठार झाले. या रुग्णालयाच्या खाली असलेल्या बोगद्यामध्ये हमासचे तळ असल्याचा इस्रायलचा दावा खरा ठरला आहे. इस्रायलच्या सैन्याने हमासच्या आतंकवाद्यांना शरण येण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार रुग्ण आणि कर्मचारी यांच्यासह अनुमाने २ सहस्र ३०० लोक या रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत. (शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मशिदी यांचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांसाठी करणार्या हमासचा निषेध जगातील त्याचे समर्थन देश करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण