Emmanuel Macron on Israel : इस्रायलने महिला आणि मुले यांची हत्या थांबवावी ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

या हत्यांना आम्ही नाही, तर हमास उत्तरदायी ! – इस्रायलचे उत्तर

Hamas Supporters : (म्हणे) ‘पॅलेस्टाईनमध्ये लहान मुलांना लक्ष्य केले जात असून भारताने इस्रायलची बाजू घेऊ नये !’

हमासने इस्रायलमध्ये घुसून तेथील मुलांचे गळे कापले, महिलांवर बलात्कार केले, एका इस्रायली महिला सैनिकाला विवस्त्र करून गाझा पट्टीत तिची धिंड काढली, तेव्हा गोव्यातील अल्पसंख्यांक गट झोपला होता का ?

पुणे येथे इस्रायलच्या समर्थनार्थ पदयात्रेचे आयोजन

हर घर सावरकर समिती आणि भारत इस्रायल मैत्री मंच यांच्या वतीने इस्रायलच्या समर्थनार्थ येथे ११ नोव्हेंबर या दिवशी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Netanyahu On Gaza : इस्रायलला गाझावर नियंत्रण मिळवायचे नाही ! – पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

याआधी नेतान्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते की, हमासविरोधातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेचे दायित्व इस्रायल घेईल.

इस्रायली महिलेवर सामूहिक बलात्कार, हत्या आणि स्तन कापून खेळण्याचा प्रकार !

असे अत्याचार करणार्‍या हमासच्या आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, इस्लामी राष्ट्रे आणि भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

अमेरिकेत पॅलेस्टाईनच्या समर्थकांना विरोध करणार्‍या वृद्ध ज्यू नागरिकाची हत्या

याविषयी जगभरातील पॅलेस्टाईन समर्थक बोलतील का ? भारतातील सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा आदींना ही हत्या मान्य आहे का ?

युद्धानंतर इस्रायल गाझाचे संरक्षण करील ! – पंतप्रधान नेतान्याहू

काही घंट्यांच्या युद्धविरामाचेही केले सुतोवाच !

पॅलिस्टिनी कामगार आता विश्‍वासास पात्र नाहीत; इस्रायलकडून १ लाख भारतीय कामगारांची मागणी !

इस्रायलची ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रामाणिक मित्र भारत प्रयत्न करील ! भारतातून पाठवण्यात येणारे कामगार पॅलेस्टिनी समर्थक नाहीत ना ?, हे मात्र भारताला पहावे लागेल. ‘कोण भारतीय नागरिक इस्रायलचा द्वेष करतात ?’, हे स्पष्ट आहेच.

हमासच्‍या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळलेला मोठा डाव !

‘सध्‍या हमास आणि इस्रायल यांचे युद्ध जोशात आलेले आहे. सध्‍या येत असलेल्‍या बातम्‍यांनुसार हमासचे सर्व लढवय्‍ये हे शेपूट घालून कुठल्‍या तरी बिळातून किंवा भुयारातून जीव वाचवायला पळत आहेत.

भारताने इस्‍लामी राष्‍ट्रांच्‍या राजकीय संबंधांपेक्षा इस्रायलला प्रतिसाद देणे कर्तव्‍याचे !

भूतकाळातून जे काही शिकत नाहीत, त्‍यांना इतिहास क्षमा करत नाही. स्‍वातंत्र्यापासून भारताने अलिप्‍ततावादाची न बसणारी टोपी घातलेली असल्‍याने राष्‍ट्राची पुष्‍कळ हानी झाली आहे.