ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची ‘ईडी’कडून चौकशी !
‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
२२ वर्षांत दिलीप वळसे पाटील इतके हतबल झालेले मी पाहिले नाही ! – देवेंद्र फडणवीस
राज्यातील ‘फोन टॅपिंग’ची गोपनीय माहिती बाहेर जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. फडणवीस यांना ही माहिती कशी मिळाली, याची माहिती घेण्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली.
सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांचा नाहक ससेमिरा चालूच ! सनातनच्या राष्ट्र आणि धर्म प्रेमी साधकांऐवजी अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता ?
‘‘भाजपला महाविकास आघाडीची भीती वाटू लागली. तेव्हापासून या धाडी चालू आहेत. उत्तर प्रदेश, भाग्यनगर, बंगाल येथेही असेच करण्यात आले. आता महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत; म्हणून येथे त्यांच्या कारवाया चालू आहेत.’’
‘कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी साक्ष देण्यासाठी २३ फेब्रुवारी या दिवशी उपस्थित रहावे’, यासाठी चौकशी आयोगाने शरद पवार यांना समन्स पाठवला होता.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरणात अपात्र उमेदवारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी चालू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १० उमेदवारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.
सुपे यांनी जळगावचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर कोणतीही कारवाई केली नाही.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.
पीडित महिलेवरील अत्याचाराच्या चौकशीची प्रक्रिया अनेक मास चालते. ही चौकशी एका आठवड्यात पूर्ण व्हावी, यासाठी ‘वन स्टॉप प्लेस’ ही योजना राबवण्यात येणार आहे.