
नवी देहली – बंगालमधील कोळसा घोटाळ्याशी संबंधित अन्वेषणासाठी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) चौकशी केली.
'Agencies Functioning Under BJP's Dictatorship': TMC MP Abhishek Banerjee After ED Questioninghttps://t.co/Aex0VAEkaN pic.twitter.com/v97YqCaY8V
— ABP LIVE (@abplivenews) March 21, 2022
‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !