
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीत कोणताही राजकीय हेतू नव्हता. राजकीय विरोधातून किंवा द्वेषातून त्यांची चौकशी करण्यात आली नाही. राज्याच्या हितासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली. राज्यातील ‘फोन टॅपिंग’ची गोपनीय माहिती बाहेर जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. फडणवीस यांना ही माहिती कशी मिळाली, याची माहिती घेण्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
(सौजन्य : TV9 Marathi)
१४ मार्च या दिवशी सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था यांविषयी चर्चा करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री