पुणे येथील धर्मांध कंपाऊंडर नाव पालटून २ वर्षांपासून चालवत होता ‘मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय !
शिरूरमध्ये आधुनिक वैद्यांच्या हाताखाली काम करणार्या धर्मांध कंपांऊडरने बनावट नाव आणि वैद्यकीय पदवी सिद्ध करून स्वतःचेच २२ खाटांचे ‘मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय चालू केले आहे.