हिंदु राष्ट्र आमचे ध्येय कदा न मागे सरू !

 

प्रतापराणा, छत्रपती शिव आदर्शाते वरू ।

भगवद्गीता बोध जाणुनी कर्तव्या आचरू ।।

हर हर महादेव गर्जुनी पराक्रमाते वरू ।

विजयश्री खेचून आणि कदा न मागे सरू ।।

हिंदु राष्ट्र ध्येय आमुचे कदा न मागे सरू ।।