गुजरातमधील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना घातले साकडे !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुजरातमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुजरातमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ
राष्ट्रीय मारुति मंदिर (साखळीपीर) येथे रवींद्र माळवदकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून १५ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन १६ एप्रिल या दिवशी करण्यात येणार असल्याची चर्चा होती.
तलवार आणि लाठ्या काठ्या घेऊन हिंदूंचा सहभाग
जहांगीरपुरीसारखे आक्रमण झाल्यास बचावासाठी तलवारी बाळगल्याचा हिंदूंचा दावा
प्रभु श्रीरामचंद्र यांच्या कृपेने रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अशा चर्चला टाळे ठोकून ते सरकारने कह्यात घेतले पाहिजे आणि संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
‘आम्ही याआधीही प्रशासनाला मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढण्यासाठी पत्र दिले होते; पण त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. यामुळेच आम्ही हनुमान चालिसा पठण केले’, असे अलीगडमध्ये युवा क्रांती मंचाकडून सांगण्यात आले आहे.
याविषयी देहली (दक्षिण पश्चिम) विभागाचे पोलीस उपायुक्त मनोज सी. यांनी सांगितले की, जेएनयूच्या आजूबाजूला रस्त्यावर काही झेंडे आणि भित्तीपत्रके लावण्यात आल्याचे आमच्या पहाण्यात आले आहे. ते त्वरित काढून टाकण्यात आले आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसीमध्ये ३ एप्रिल या दिवशी ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. यात २० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
पुढील मोहिमेत विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी साठवणूक होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
आम्हा सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर आम्हा सर्व शिवप्रेमींची असलेली निष्ठा. या निष्ठेपोटीच लोकवर्गणीतून आम्ही हे काम उभे केले.