रक्तक्षयाची कारणे आणि उपचार !
रक्तक्षय हा बहुतांश स्त्रिया आणि बालक यांच्यामध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. त्याला आधुनिक शास्त्रात ‘अॅनेमिया’, तर आयुर्वेदामध्ये ‘पांडुरोग’ असे म्हटले आहे.
रक्तक्षय हा बहुतांश स्त्रिया आणि बालक यांच्यामध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. त्याला आधुनिक शास्त्रात ‘अॅनेमिया’, तर आयुर्वेदामध्ये ‘पांडुरोग’ असे म्हटले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत सनातनच्या आयुर्वेदाच्या औषधांपैकी ‘उष्ण’ औषधांचा वापर टाळावा. शुंठी (सुंठ) चूर्ण, पिप्पली (पिंपळी) चूर्ण, त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या) आणि लशुनादी वटी (गोळ्या) ही औषधे ‘उष्ण’ आहेत.
उष्माघात होवू नये; म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना ‘गॉगल्स’, छत्री किंवा टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करतांना पाण्याची बाटली नेहमी समवेत ठेवावी.
आज जागतिक आरोग्यासाठी अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टीकोन यांची आवश्यकता आहे. यासाठी एकत्रितपणे योगदान देणे, तसेच जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या विविध पैलूंवर अर्थपूर्ण चर्चा करणे आवश्यक आहे.
दूध आणि फळे एकत्र करून ‘मिल्क शेक’ बनवला जातो. आयुर्वेदानुसार कोणतेही फळ दुधासह खाणे चुकीचे आहे. वारंवार दूध आणि फळे एकत्र खाल्ल्याने रक्ताचे संतुलन बिघडून त्वचेचे विकार होऊ शकतात.
पालेभाज्या व्यवस्थित स्वच्छ न करता वा न धुता वापरल्याने पोटात जंतू होऊन आजार गंभीर रूप धारण करू शकतो. अशा परिस्थितीत गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी उपाहारगृहामधील पालेभाज्या खाणे शक्यतो टाळल्या पाहिजेत.
शासकीय रुग्णालयातच पुरेशी औषधे उपलब्ध नसणे, हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. याला उत्तरदायी असणाऱ्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! औषधांचा तुटवडा आहे की, औषधे रुग्णांना न देता त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो, हेही पहायला हवे !
रात्री झोपेत ६ ते ८ घंटे पंख्याचे जोराचे वारे अंगावर येत असतात. या सततच्या मोठ्या वार्यामुळे शरिरात कोरडेपणा निर्माण होतो. यामुळे अनेकांना खोकला चालू होतो. सकाळी उठल्यावर काहींचे अंग आखडते. काहींना सकाळी उठल्यावर थकवा येतो.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे शासन आहे. दोन्ही शासनांकडून सामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक झाले पाहिजे.
वसई-विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये वातानुकूलित यंत्रामुळे अतीदक्षता विभागात २३ एप्रिल २०२१ या दिवशी लागलेल्या आगीमध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता.