‘फ्रूट शेक’ पिणे चुकीचे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८२

वैद्य मेघराज पराडकर

‘दूध आणि फळे एकत्र करून ‘फ्रूट शेक’ बनवला जातो. आयुर्वेदानुसार कोणतेही फळ दुधासह खाणे चुकीचे आहे. वारंवार दूध आणि फळे एकत्र खाल्ल्याने रक्ताचे संतुलन बिघडून त्वचेचे विकार होऊ शकतात. यामुळे ‘फ्रूट शेक’ पिणे टाळावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan