‘गतीमान’ भगवान वायु
वारा (वायु) आहे, म्हणून तर जीवन शक्य आहे. ‘केवळ ५ मिनिटे आपण वायूविना राहूया’, असे म्हटले, तर ते शक्य होईल का ?
वारा (वायु) आहे, म्हणून तर जीवन शक्य आहे. ‘केवळ ५ मिनिटे आपण वायूविना राहूया’, असे म्हटले, तर ते शक्य होईल का ?
शरिरातील वात आणि कफ ‘शीत (थंड)’ गुणाचे, तर पित्त उष्ण (गरम) गुणाचे आहे. ‘एकमेकांच्या विरोधी गुणांचे हे वात, पित्त आणि कफ निरोगी शरिरात गुण्यागोविंदाने राहतात’, हीच तर भगवंताची लीला आहे.’
गेल्या काही मासांपासून विविध ठिकाणी झालेल्या भविष्यवाणींमध्ये ‘यापुढील काळात १२ वर्षांखालील मुलांना आरोग्याचा धोका अधिक आहे’, असे सांगण्यात आले होते.
शरिरातील ‘वारा’ म्हणजे ‘वात’, ‘सूर्य’ म्हणजे ‘पित्त’ आणि ‘चंद्र’ म्हणजे ‘कफ’. हे वात, पित्त आणि कफ शरिरात ‘सर्वत्र’, म्हणजे प्रत्येक कणाकणात असतात. सर्व शरीरभर असणार्या वात, पित्त आणि कफ या तिघा जणांनाच संतुलित ठेवले, तर १०० वर्षे निरोगी रहाता येते.
होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
मला मिठाच्या पाण्यातून बुडबुडे येऊन पाणी गढूळ झाल्याचे दिसले. उपाय झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करून मी उभी राहिले. त्या वेळी माझे कमरेचे दुखणे पूर्णपणे थांबल्याचे माझ्या लक्षात आले.
६-६ मीटरचे ३ पाईप टाकायचे काम शेष आहे. एक पाईप टाकण्यासाठी अनुमाने ४ घंटे लागतात. १८ मीटर खोदल्यानंतरच बचावकार्य चालू होईल.
कोरोनासारख्या महामारीचा धोका पुन्हा एकदा निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या महामारीचा प्रारंभही कोरोनाप्रमाणे चीनमधून झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची नोंद घेत जगभरात सतर्कतेची चेतावणी दिली आहे.
अनेक व्याधीं आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक लाभ होणार ! आरोग्य क्षेत्रात गोवा इतरांना प्रेरणा देणारे आदर्श राज्य ठरणार !
सर्वोच्च न्यायालयाची पतंजलीला चेतावणी !