कु. दीप पाटणे याने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘मी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर देवाने मला शक्ती आणि बळ दिले. त्यामुळे मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊन स्थिर राहू शकलो.

पंढरपूर येथील साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांना ग्रंथ वितरणाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच सनातनचे ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी २०० ते ४७० कि.मी. प्रवास करत होतो. तरी कधी थकवा नाही, भीती ही वाटली नाही.

साधका, आता टाक तू पाऊल हिमतीने पुढे ।

त्रिकालज्ञानी, अलौकिक, अवतारी ।
समर्थ गुरु तुज लाभले ।
साधका, आता टाक तू पाऊल हिमतीने पुढे ॥

सातारा येथील काही जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !   

५.७.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे काही निवडक अभिप्राय येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय १ वर्ष) !

आज पौष कृष्ण पक्ष षष्ठी या दिवशी चि. पद्मनाभ साळुंके याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गुरुमाऊली भेटताच क्षणी माझ्या मनातील सर्व विचार थांबले आणि ‘आता आपण केवळ गुरुदेव सांगतील, तेच करायचे’, असा मनाचा निश्‍चिय झाला. पहिल्याच भेटीमध्ये माझ्यामध्ये झालेला हा आंतरिक पालट ही त्यांच्या अवतारत्वाची पहिली प्रचीती होती.

‘सात्त्विक उत्पादनांच्या रूपातील संजीवनीच आपत्काळात सर्वांना तारणार आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘मी रहात असलेल्या खोलीच्या दारावर उपायांसाठी मारुतीचे चित्र लावले आहे. चित्राला सात्त्विक उदबत्तीने ओवाळतांना मला उदबत्तीतून पांढरा प्रकाश बाहेर पडतांना दिसला.

आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य, हेच खरे साहाय्य ! – सौ. ड्रगाना किस्लौस्की

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ६६ वा शोधनिबंध होता. यापैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अखिल भारतीय ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या संस्कृत कथाकथनाला प्रथम क्रमांक

कु. वेदिका मोदी हिने संस्कृत विभागातील ‘संस्कृत कथाकथन’ या प्रकारामध्ये येथील ‘देहली पब्लिक स्कूल’चे प्रतिनिधीत्व केले.