Sambhajinagar Bench Order : नायलॉन मांजा जप्तीसाठी राज्यभर धडक कारवाई करा !
असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? सर्व यंत्रणा हाताशी असतांना प्रशासन आणि पोलीस स्वतः नायलॉन मांजाची विक्री करणार्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ?
असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? सर्व यंत्रणा हाताशी असतांना प्रशासन आणि पोलीस स्वतः नायलॉन मांजाची विक्री करणार्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ?
हिंदूंच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप करणारे पोलीस सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंगे मात्र बंद करण्यास घाबरतात. बहुसंख्य हिंदूच्या देशात हिंदूंच्या यात्रेवरच निर्बंध लागू होणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
तक्रारदार युवतीची उपनिरीक्षक शिंदे यांची ओळख होती. शिंदे यांनी या युवतीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी तिच्याकडून महागड्या भेटवस्तूही घेतल्या, तसेच अनेकवेळा तिच्यावर बळजोरी केली. संबंधित युवतीने लग्नाची विचारणा केल्यानंतर शिंदे याने तिच्याशी असलेले संबंध तोडले.
या गंभीर प्रकाराची गृहखात्याकडून सखोल चौकशी व्हायला हवी !
५ वर्षे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !
लाच घेणारे पोलीस खात्यात असणे हे लज्जास्पद ! भ्रष्ट पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ?
तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंहराजू जे.डी. यांना निलंबित करण्यात आले आहे.
असे लाचखोर पोलीस कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडवण्यास कारणीभूत आहेत. अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
युवतींवरील लैंगिक अत्याचारांना सहजतेने घेणारे पोलीसच त्यासाठी खरे उत्तरदायी आहेत !