आजच ‘डाऊनलोड’ करा, सनातनचे ‘ई-बूक’ स्वरूपातील ग्रंथ !
लवकरच सनातनचे अन्य ग्रंथही ‘ई-बूक’रूपात उपलब्ध !
लवकरच सनातनचे अन्य ग्रंथही ‘ई-बूक’रूपात उपलब्ध !
प्रस्तुत ग्रंथमालिकेत गुरु आणि त्यांची शिकवण यांचे नाना पैलू वर्णन केले आहेत. त्यामुळे शिष्याला गुरूंच्या अंतरंगाचे खरे दर्शन घडेल. यामुळे शिष्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होईल, ‘चांगला शिष्य होण्यासाठी काय करावे’, हे त्याला कळेल आणि त्याला गुरूंचा अधिकाधिक लाभ करून घेता येईल.
मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.
संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वाचनालयात संपर्क करून ग्रंथांविषयी सांगितल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजी ग्रंथ संचांची मागणी दिली.
‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा ! या ग्रंथमालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक यांमुळे दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !
आतापासूनच आपण आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार दिनचर्या (प्रतिदिन करायच्या कृती) तसेच ऋतूचर्या (ऋतूंनुसार करायचे आचरण) यांचे पालन केले, तर केवळ कोरोनाची संभाव्य लाटच नाही, तर अन्य कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्यास आपल्याला साहाय्य होईल.
स्वत:चे, मायभगिनींचे, तसेच राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करण्यासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे. यासाठी व्यायाम, कराटे आणि लाठी यांच्या प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु स्त्रीला प्रेमात फसवून वेश्या किंवा जिहादी बनवण्याचे षड्यंत्र ! ‘लव्ह जिहाद’ वेगाने फोफावण्यामागील कारणे
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !