लोकहो, १९४७ मध्ये विन्स्टन चर्चिल यांनी लक्षात आणून दिलेली चूक सुधारून लवकरात लवकर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !

चर्चिलचे हे लागट, निंदायुक्त आणि तुच्छ लेखणारे मत किती द्रष्टेपणाचे होते, हे काँग्रेसने वारंवार सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७ दशकांनंतर काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी देश सर्वार्थाने रसातळाला नेला आहे.

हिंदूंनो, इस्लामी राज्य हवे कि ‘हिंदु राष्ट्र’ ? हे निश्चित ठरवा  !

. . . हा धोका लक्षात घेऊन आता तुम्हाला दोन पक्षांतील नव्हे, तर दोन विचारसरणींतील एक पसंत करावयाची आहे. भारतीय राज्य कि हिंदू राज्य ? हा खरा प्रश्न नसून मुख्य प्रश्न आहे, ‘इस्लामी राज्य’ कि ‘हिंदू राज्य (हिंदु राष्ट्र)’? अखंड हिंदुस्थान कि अखंड पाकिस्तान ?

‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचा भावार्थ (भाग २)’ या ग्रंथाविषयी मनोगत

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बऱ्याच भजनांचे अर्थ अनेकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते. या दृष्टीने ही ग्रंथमालिका अतिशय उपयुक्त आहे.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर यांनी केले आहे.

सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाचा विविध माध्यमांतून होणारा व्यापक प्रसार !

११ मे २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ग्रंथांतील ज्ञान ‘नियतकालिके, संकेतस्थळे, सामाजिक प्रसारमाध्यमे इत्यादी माध्यमांतून भारतभर आणि जगभर कसे पोचत आहे’, याविषयी पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया !                         

सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाचा विविध माध्यमांतून होणारा व्यापक प्रसार !

आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथसंपदेमुळे सर्वत्र हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार होत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या व्यापक ग्रंथकार्याच्या संदर्भातील विविध पैलूंची माहिती देणाऱ्या लेखमालिकेतील या तिसऱ्या लेखात ग्रंथांतील ज्ञान ‘नियतकालिके, संकेतस्थळे, सामाजिक प्रसारमाध्यमे इत्यादी माध्यमांतून भारतभर आणि जगभर कसे पोचत आहे’, याविषयी सांगितले आहे.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशा विविध साधनामार्गांशी संबंधित ग्रंथही संकलित केले आहेत. सर्वसामान्य मनुष्याच्या तुलनेत त्यांच्या या कार्याची व्यापकता लक्षात घेतल्यावर यातून त्यांचे अद्वितीयत्वच लक्षात येते !

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

८ मे २०२२ या दिवशीच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ग्रंथांविषयी असणारा भाव’ आणि ‘ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे घडलेले गुणदर्शन’ या पैलूंविषयी पाहिले . आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.

नागपूर आणि मुंबई येथे सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला प्रतिसाद !

श्री. अतुल आर्वेन्ला, नागपूर प्रतिष्ठितांकडून मिळालेला प्रतिसाद १. ‘धर्माभिमान्यांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी सांगितल्यानंतर त्यांतील एका व्यक्तीने पूर्ण विषय समजून घेतल्यानंतर लगेच १०९ ग्रंथांची मागणी दिली. २. उद्योजक श्री. मनोज टावरी आणि श्री. श्याम सुंदर सोनी यांनी सनातन संस्थेच्या हिंदी भाषिक ग्रंथांच्या पूर्ण संचाची मागणी दिली. ३. आधुनिक वैद्य राजेश सिंगारे यांना भेटून विषय सांगितल्यानंतर त्यांनी … Read more

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या या चैतन्यमय ग्रंथकार्याच्या संदर्भातील विविध पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. या दुसऱ्या लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथांविषयी असणारा भाव’ आणि ‘ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे घडलेले गुणदर्शन’ या पैलूंविषयी सांगितले आहे.