कहां फेके कचरा…?
प्रतिदिन ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’, असे गाणे ऐकवणार्या कचरा गाडीने जनतेला स्वच्छतेच्या दृष्टीने बर्याच चांगल्या सवयी लावल्या. कचरा इतरत्र फेकू नये, सुका आणि ओला कचरा निराळा करून ठेवावा इत्यादी; पण ही गाडी आता सामान्यांना त्रास देऊ लागली आहे, असे नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून लक्षात येते.