प्रवीणचे आई-वडील खरे चॅम्पियन ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलंपिक स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंशी ऑनलाईन संवाद साधला. या वेळी मोदींनी स्पर्धकांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. प्रवीण जाधव हा धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करत आहे.