The Diary Of West Bengal : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप

अभिनेते रणदीप हुडा यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भेट !

सावरकर क्रांतीकारकांना प्रेरणा देत राहिले आणि आज इतक्या दशकांनंतरही त्यांच्या विचारांची समर्पकता तेवढीच आहे.

देशासाठी हालअपेष्टा भोगलेल्या स्वातंत्र्यविरांची जाणीव करून देणारा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ !

चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते हे तीनही महत्त्वाचे उत्तरदायित्व पेलणारे अभिनेते रणदीप हुडा यांनी एक चांगला चित्रपट बनवला, त्यासाठी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे.

Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा !

स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट दाखवा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ म्हणजे ज्योतीने तेजाची आरती !

स्वतःचा उदारमतवाद आणि कायद्याचे राज्य यांचा मोठा तोरा मिरवणार्‍या ब्रिटिशांनी सावरकरांविषयी नेहमी कायदा हवा तसा वाकवला, प्रसंगी धाब्यावरही बसवला.

आज प्रदर्शित होणार मराठी भाषेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’ने (‘सेन्सॉर बोर्डा’ने) हिंदी भाषेतील चित्रपटाला अंतिम क्षणी प्रमाणपत्र दिल्यामुळे मराठी भाषेसाठी अर्ज करण्यासाठी वेळ मिळू शकला नाही.

Tax Free Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त करा !

हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. त्यामुळे हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट : एक अविस्मरणीय अनुभव !

क्रांतीकारकांच्या कार्यपद्धतीविषयीही चित्रपटात पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी आल्याच नाहीत. अनेक गोष्टी चित्रपट थेटपणे मांडतो. मग त्या कुणाला पटोत वा न पटोत, हा चित्रपटाचा गुणही आहे आणि दोषही ! 

गोव्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करा ! – ‘वीर सावरकर युवा मंच, डिचोली’ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वीर सावरकर यांच्याविषयी योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविषयी विनाकारण निर्माण केल्या जाणार्‍या वादांना चाप बसेल. यासाठी सर्व सामान्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. हा चित्रपट गोव्यात करमुक्त करावा आणि विद्यार्थ्यांना  विनामूल्य दाखवावा. असे निवेदनात म्हटले आहे