पूजेत वापरण्‍यात येणार्‍या विविध वस्‍तूंचे महत्त्व ! Ganeshotsav

कोणतेही शुभ कार्य असो वा कोणत्‍याही देवतेचे पूजन असो, त्‍यामध्‍ये सुपारी, नारळ (श्रीफळ), कलश, अक्षता, पंचारती आदी अनेक वस्‍तूंचा वापर करण्‍यात येतो. या वस्‍तू पूजनामध्‍ये का वापरण्‍यात येतात ? त्‍यांचे महत्त्व आणि कथा काय आहेत ? यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

श्री गणेशाविषयीच्‍या काही कथा

श्री गणेशाच्‍या एकदंताविषयी अनेक कथा आहेत. त्‍यामध्‍ये ‘शंकरांनी क्रोधाने त्‍याचा एक दात मोडला’ आणि ‘परशुरामाने युद्धात गणेशाचा दात मोडला’, अशा २ कथा आहेत. यासह आणखी २ कथा येथे देत आहोत…..

नवी मुंबईमध्ये ६३ वर्षे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम राखणारे आग्रोळी गाव ! Ganeshotsav

गणेशोत्सवाच्या या काळामध्ये १० दिवस मंदिरात संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे वावरत असते. आजही गावामध्ये ‘एक गाव एक गणपति’प्रमाणे ‘एक गाव एक होळी’, ‘एक गाव एक दहीहंडी’, तसेच अन्य सर्व उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात.

सावधान ! आपल्या घरी गणरायासह हलाल उत्पादने तर येत नाहीत ना ? Ganeshotsav

प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?

कोल्हापुरात गणेशभक्तांकडून बॅरिकेट्स (तात्पुरते अडथळे) तोडून पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

‘हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनाला प्रदूषण कसे काय आठवते ? न्यायालयाचा मशिदीवरील भोंगे काढण्याचाही आदेश आहे, मग त्याचे पालन प्रशासन कधी करणार ? – श्री .उदय भोसले

ज्‍येष्‍ठा गौरी (मातृशक्‍तीची उपासना) : महत्त्व, प्रकार आणि वैशिष्‍ट्ये !

भारतीय मन हे उत्‍सवप्रिय आहे. अनेक सांस्‍कृतिक सण मोठ्या उत्‍साहात साजरे केले जातात. गणेशचतुर्थी हा याच परंपरेतील सगळ्‍यात मोठा सण ! घरोघरी श्री गणेशाचे आगमन मोठ्या थाटात केले जाते.

Ganpati : श्री गणेशाची विविध व्रते आणि स्‍तोत्रे

श्री गणेशाची ‘संकष्‍टी चतुर्थी व्रत’, ‘दूर्वा गणपति व्रत’, ‘सिद्धिविनायक व्रत’, ‘कपर्दि (कवडी) विनायक व्रत’, ‘वरदचतुर्थी व्रत’, ‘संकष्‍टहर गणपति व्रत’, ‘अंगारकी चतुर्थी व्रत’ इत्‍यादी व्रते प्रसिद्ध आहेत.

Ganpati : श्री गणेशाला दूर्वा वहाण्‍यामागील धर्मशास्‍त्र

गणपतीला वहायच्‍या दूर्वा कोवळ्‍या असाव्‍यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्‍येच्‍या पात्‍या असाव्‍यात.