संपादकीय : युद्धाचे युग ?

‘युद्धाचे युग भारतियांनाही नको आहे’, हे जाणून भारतातील युद्धापूर्वीचे काळे ढग पंतप्रधान दूर करतील का ?

रशिया-युक्रेन यांच्यामध्ये समतोल साधणारा भारत हा जगातील एकमेव देश !

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या मासात रशियाला भेट दिली, तर सध्या ते युक्रेनच्या भेटीवर आहेत. अशा पद्धतीने देशांमध्ये समतोल साधणारा भारत हा जगातील एकमेव देश !

काँग्रेसच्या इंदिरा गांधी : युद्धानंतरचे युद्ध !

सॅम माणेकशॉ यांच्या रणनीती चालीने भारतीय लष्कराने जीवाचे औदार्य दाखवून जो भूभाग मिळवला, तोच भूभाग इंदिरा गांधी या शिमला करारातील कागदाच्या युद्धात हारून आल्या.

इस्रायलकडून शिकायला हवे !

मानवता वाचवायची असेल आणि शांतता अन् सुसंवाद यांविषयीच्या आचारांनी धर्मांधांच्या क्रौर्यावर विजय मिळवायचा असेल, तर मानवाच्या कल्याणासाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे.

चीनशी संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेने योग्य धोरण ठरवण्याची आवश्यकता

अमेरिकेला चीन-भारत सीमारेषेवरील वादाविषयी काही रस नसल्याने उलट त्यात पडल्यास त्याची हानी होऊ शकते, असा विचार करून त्यामध्ये सहभागी होणे टाळावे.

India US Relations: जागतिक स्‍तरावर सहयोगी म्‍हणून आमचे भारताशी भक्‍कम संबंध ! – अमेरिका

स्‍वतःच्‍या लाभासाठी अमेरिकेला भारताशी संबंध हवे आहेत; मात्र भारताच्‍या विरोधात कारवाया करणार्‍या खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्‍याचे काम अमेरिका करत आहे. यावरून तिचा दुटप्‍पीपणा लक्षात येतो !

Indian Fisherman Died : श्रीलंकेच्‍या नौदलाच्‍या धडकेने भारतीय मासेमाराचा मृत्‍यू !

श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना अटक करण्‍याचा प्रयत्न करत असतांना भारतीय मासेमारांची नौका उलटली.

S Jaishankar QUAD Meeting : चीनचा दृष्‍टीकोन पालटत नाही, तोपर्यंत दोन्‍ही देशांतील संबंध सुधारणार नाहीत !

परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !

संपादकीय : …यापेक्षा भारतियांचे स्वप्न पूर्ण करावे !

कुणाचे खेळाचे मनोरंजन भागवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही भारतीय सैनिकांचे बलीदान विसरणार नाही, अशी आपली भारतीय म्हणून भूमिका असायला हवी. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची इच्छा आहे.

US India Partnership : भारताला ‘नाटो’ देशांप्रमाणे ‘आघाडीचा मित्र’ दर्जा देण्याची मागणी

अमेरिकेच्या संसदेत भारताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विधेयक सादर