Supreme leader Ali Khamenei : (म्हणे) ‘भारत, गाझा आणि म्यानमार येथे मुसलमानांवर अत्याचार होत आहेत !’ – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी
गाझामध्ये हमासच्या जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात आहे, तर म्यानमारने बंडखोर रोहिंग्या मुसलमानांना हाकलून लावले आहे. भारतात या उलट धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमणे करत आहेत, हे खामेनी यांना कधीही दिसणार नाही, हेही तितकेच खरे !