भारतीय दूतावासाकडून कंबोडियातील ३६० ओलिसांची सुटका

पीडितांना आधी नोकरीचे आमीष दाखवून नंतर ओलीस ठेवण्यात आले होते. आता सर्वांना लवकरच भारतात आणण्याची सिद्धता चालू आहे.

देशातील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारतील का ?

पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.

Russia China Ties : रशियाशी जवळीक साधल्यावरून अमेरिकेचा चीनवर संताप व्यक्त !

जर चीन पाश्‍चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Iran To Release 40 Indians : इराण लवकरच अटकेत असलेल्या ४० भारतीय मासेमार्‍यांना सोडणार !

भारताची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या इराणच्या दौर्‍याच्या वेळी इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्याशी चर्चा करतांना भारतीय मासेमार्‍यांची सुटका करण्याची केली होती विनंती !

संपादकीय : अमेरिकेची दादागिरी झुगारा !

भारताने अमेरिकेवर पाकिस्तानशी शस्त्रास्त्रांचा व्यापार न करण्याविषयी दबाव आणणे आवश्यक !

Russia Slams US : भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश ! – रशिया

गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडे नाही !

संपादकीय : नेपाळची दादागिरी !

साम्यवादी चीन आणि नेपाळ यांच्याकडून सातत्याने होणार्‍या आगळिकीला भारताने धडक कारवाई करून प्रत्युत्तर देणे आवश्यक !

Canada legitimized separatist forces: कॅनडाने ‘स्वातंत्र्या’च्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना वैध रूप दिले !- परराष्ट्रमंत्री जयशंकर

कॅनडाने भारतावर आरोप करणे त्याचा राजकीय नाइलाज आहे. कॅनडात निवडणुका होत असून मतपेटीचे राजकारण चालू आहे.

Maldives Turkey Relations : मालदीवची चीननंतर आता भारतद्वेष्ट्या तुर्कीयेशी हातमिळवणी !

राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या तुर्कीये दौर्‍यानंतर आता तुर्कीयेची युद्धनौका मालदीवमध्ये पोचली !

Indian Spies Expelled : वर्ष २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने २ भारतीय हेरांना देशाबाहेर काढले ! – ‘एबीसी न्यूज’चा दावा

भारताशी आमची चांगली मैत्री असून आम्हाला या प्रकरणात अडकायचे नाही ! – ऑस्ट्रेलिया सरकार