भारताबाहेर निघालेल्या राष्ट्रघातकी पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर रोखले !
‘चौकशी आणि त्यानंतर होणारी शिक्षा चुकवण्यासाठी राणा अय्यूब देशाच्या बाहेर पळून जात होत्या का ?’, याचीही चौकशी व्हायला हवी !
‘चौकशी आणि त्यानंतर होणारी शिक्षा चुकवण्यासाठी राणा अय्यूब देशाच्या बाहेर पळून जात होत्या का ?’, याचीही चौकशी व्हायला हवी !
अन्वेषण यंत्रणांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन करणे, हा ममता बॅनर्जी यांचा समाजद्रोह !
दोन्हीकडून दोन्हीकडे धाडी टाकाव्यात. काळा पैसा तरी बाहेर येईल. कोण किती कसे खात होते, कुणाचे लागेबांधे कसे आहेत ? हे लोकांना पुन्हा पुन्हा स्पष्ट होत राहील !
‘ईडी’ला बॅनर्जी यांच्याशी संबंधित पुरावे मिळाल्याने त्यांची अन् त्यांची पत्नी यांची चौकशी केल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी निगडित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मलिक हे आधी ‘ईडी’ कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते.
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांनी मुंबईत ३६ इमारती विकत घेतल्या असून त्यांचे मूल्य १ सहस्र कोटी रुपये असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मलिक यांनी केलेल्या या याचिकेला विरोध करत ‘ईडी’ने त्यांच्याविरोधातील कारवाई आणि त्यांची अटक आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्याला अनुसरूनच असल्याचा दावा करत ही याचिका फेटाळून लावण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.
देशविघातक कारवाया करणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ?
अंमलबजावणी संचालनालयाचे मोठे अधिकारी भाजपचे ए.टी.एम्. मशीन बनले असून काही अधिकारी खंडणी वसूल करत आहेत, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने दिले आहेत.