सोनिया गांधी यांना ‘ईडी’कडून २१ जुलैला चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचा समन्स !
‘नॅशनल हेराल्ड’च्या आर्थिक अपव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे.
धाराशिव येथील खासगी आस्थापनाची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त !
येथील ‘एम्.आय.डी.सी.’ मधील भाग्यनगर-मुंबई मार्गावर असलेली हे आस्थापन सध्या बंद आहे. कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे आणि देवेंद्र उमेश शिंदे हे वडील अन् मुलगा आस्थापनाचे संचालक आहेत.
‘अॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल’ला ५१ कोटी ७२ लाख रुपये, तर मुख्य कार्यकारी अधिकारी आकार पटेल यांना १० कोटी रुपयांचा दंड
परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
अनुमती नसतांना निधी स्वीकारल्याचा ठपका
चिनी आस्थापन ‘विवो’ने कर चुकवून चीनमध्ये अवैधरित्या पाठवले ६२ सहस्र ४७६ कोटी रुपये !
सहस्रो कोटी रुपयांचा कर चुकवेपर्यंत आणि ते पैसे चीनला पाठवेपर्यंत भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ? असे आणखी किती विदेशी आस्थापने करत असतील, याची माहिती या यंत्रणा घेत आहेत का ?
चिनी आस्थापन ‘विवो’वरील धाडीनंतर तिचे दोन महासंचालक देश सोडून पळाले !
देश सोडून पळून जाईपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?
आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्या सहकाऱ्याला जामीन !
र्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेले सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. सईद खान हे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे सहकारी आहेत.
उत्तर गोवा किनारपट्टीत भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस
बनावट कागदपत्रे सिद्ध करून ‘रिअल इस्टेट डेव्हलपर’ना (बांधकाम व्यावसायिकांना) भूमी विकल्याची अनेक प्रकरणे आता उघडकीस येत आहेत. उत्तर गोवा किनारपट्टीत विशेषत: आसगाव परिसरात अशी अनेक प्रकरणे आहेत.
आंदोलनाच्या वेळी काँग्रेसच्या नेत्या नेट्टा डिसोझा पोलिसांवर थुंकल्या !
काँग्रेसवाल्यांची विकृती ! पोलिसांशी असे वागणारे नेते जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून पुन्हा चौकशी
यापूर्वी राहुल गांधी यांची ईडीकडून ३ दिवसांत ३० घंटे चौकशी करण्यात आली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा हेही आरोपी आहेत.