(म्हणे) ‘काँग्रेसी आता ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं ’ म्हणत आहेत !’ – काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यपाल कुरेशी
पक्षाच्या स्थापनेपासून मुसलमानांचे लागूंलचालन करणार्या काँग्रेसला ही सणसणीत चपराक होय !
पक्षाच्या स्थापनेपासून मुसलमानांचे लागूंलचालन करणार्या काँग्रेसला ही सणसणीत चपराक होय !
वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणे चुकीचे आहे. आम्ही शिक्षणाचे एक व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, ही आमची बांधिलकी आहे.
आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !
निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्याचा राज्यशासनाचा निर्णय घटनाबाह्य आहे, असा दावा करणार्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आसाम राज्यातील मतदारसंघांच्या केलेल्या फेररचनेत ५ मुसलमानबहुल विधानसभा क्षेत्रांमधील उमेदवार हे मुसलमानांऐवजी आता अनुसूचित जाती आणि जमाती यांचे असणार आहेत. यामुळे तेथील धर्मांध मुसलमान संतप्त झाले आहेत.
आसाममध्ये घुसखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुसलमानबहुल मतदारसंघातून स्वतःला हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा धर्मांधांचा प्रयत्न असे. राज्याच्या सुरक्षेवर त्याचा थेट परिणाम होत असे.
अमेरिकी दबावामुळेच इम्रान खान यांच्या सत्ताकाळात पाकमधील महागाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. सरकारच्या विरोधात मोठमोठी आंदोलने झाली, तसेच संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र आले- अल्-जजीरा
आज जगामध्ये भारताची प्रतिमा सुधारली आहे. वर्ष २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू. जनतेच्या पाठिंब्याने भाजप वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल.
मणीपूरच्या घटनेवरून टीका करणारे आता बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतील का ? त्यांचे त्यागपत्र मागतील का ?
आज औपचारिकरित्या त्यांचे खासदारपद घोषित करण्यात आले. राज्यसभेसाठी भाजपचे विधानसभेत बहुमत होते. हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी त्यांचा उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली होती.