मराठा सर्वेक्षण अहवाल राज्यशासनाकडे सादर !
‘राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर सूत्रांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल
‘राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर सूत्रांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल
वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीराममंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय चालू करणार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ६० वर्षे नुकतीच पूर्ण केली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
पीडित तरुणी संशयित आरोपीचा घरी घरकामास होती. अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.
काही लोक म्हणत आहेत की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावायची ? सरकार कोणताही गुन्हा करणार्याला पाठीशी घालणार नाही, तुमच्या काळात हनुमान चालिसा म्हटली…
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने केलेल्या मागणीनुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. या बैठकीत मांडल्या गेलेल्या सर्वांची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पूर्तता केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप केले आहेत, ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यांनी शिंदेंवर व्यक्तीशः आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही आमचे मत फडणवीस यांच्यासमोर मांडले आहे