बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट केव्हा ?
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.
सौंदर्यवर्धनालयात येणार्या महिलांना इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून त्यांच्यावर बलात्कार करणार्या तिघांना इराण सरकारने फाशी दिली. यात एक आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि त्याचे २ साहाय्यक यांचा समावेश आहे.
‘आतंकवादाला पोसायचे नसते’, तर ‘अफझलखानासारखे पोट फाडून संपवायचेच असते’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. तो आदर्श भारतानेही सतत ठेवला पाहिजे.
राष्ट्रघातक्यांच्या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अन् भारतियांमध्ये देशभावना जागृत होण्यासाठी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्हणायलाच हवे.
लोकशाहीच्या मूल्यांचे अवमूल्यन करणारा राजकारणातील गोंधळ संपवण्यासाठी पितृशाही हवी !
फ्रान्ससारखी स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर भारताला हिंदु राष्ट्र बनवा !
आज आषाढ पौर्णिमा; म्हणजेच साधक, शिष्य ज्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस !
११ डिसेंबर २०२२ या दिवशी चालू झालेला मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग ज्याची ‘समृद्धी महामार्ग’ अशी ओळख आहे, त्यावर आतापर्यंत ४०० हून अधिक अपघात झाले आहेत. ही स्थिती निश्चितच गंभीर आहे.
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांनाही ‘आतंकवादी’ ठरवून कठोर शिक्षा दिल्यासच आतंकवाद्यांचे उदात्तीकरण थांबेल !