‘उत्तर’ उत्तरप्रदेशचे !
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
संस्कृतच्या उत्कर्षासाठी स्थापन झालेले पहिले दोन आयोगही काँग्रेसच्या कार्यकाळात स्थापन झाले होते. काँग्रेसने हे निर्णय जरी घेतले असले, तरी त्यांच्या काळात संस्कृतच्या पदरी उपेक्षाच वाट्याला आली, हेही तितकेच खरे. ही चूक सुधारून विद्यमान सरकारने तरी संस्कृतला राजाश्रय द्यावा. हेच आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पडलेले पाऊल असेल !
गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !
हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तूंच्या इस्लामीकरणास सरकारचा पुरातत्व विभाग उत्तरदायी !
चीन आणि त्याची फूस असलेला उत्तर कोरिया यांच्या जगावर विजय मिळवण्याच्या आसुरी महत्त्वाकांक्षेला आळा बसण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. पुढे तिसरे महायुद्ध अटळ आहे. हे महायुद्ध अण्वस्त्रांनी लढले जाईल….
भारताला अस्थिर बनवू पहाणार्या पी.एफ्.आय.सारख्या संघटनांवर कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते.
तमिळनाडूतील हिंदुविरोधी प्रकार रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही. त्यासाठी तमिळनाडूत घडणार्या हिंदुविरोधी कारवायांच्या विरोधात भारतभरातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !
हिंदु नव्हे, तर जिहादी हे शिखांचे शत्रू आहेत, हे खलिस्तानवाद्यांना समजायला हवे !
हिंदूंमध्ये फूट पाडून भारतावर राज्य करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !