कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा !
कार्तिकी एकादशीच्या निमित्त येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली.
कार्तिकी एकादशीच्या निमित्त येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली.
एका दिंडीला केवळ ३ दिवस ‘प्लॉट’ (जागा) देणे अपेक्षित आहे. त्यामुळे ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करून त्यांची नोंद करण्यात यावी आणि भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे
‘देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक केलेले नाही. ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलत आहे. जे रामाचे भक्त असतात, ते सगळ्यांचे असतात.
अशांना कठोरात कठोर शिक्षा करायला हवी !
लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ चालू करण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवसाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्रालयामध्ये या कार्यक्रमांचे उद़्घाटन झाले.
यूट्युबर एल्विश यादव याच्या विरुद्ध रेव्ह पार्टी आयोजित केल्याविषयी आणि त्यात सापाचे विष वापरल्याविषयी गुन्हा नोंद केला आहे.
सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला पोलीस असल्याचे भासवून दोघांनी गळ्यातील सोन्याची साखळी चोरली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने देहलीत पाचारण केले. ‘शहा या दोघांकडून मराठा आरक्षण प्रश्न समजून घेऊन या प्रकरणी ठोस निर्णय घेतील’, अशी शक्यता व्यक्त करण्यात आहे.
फडणवीस यांनी येथे येऊन ‘आम्हाला आरक्षण देण्यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे ?’, हे सांगावे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.