मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिवे मारण्याची धमकी देणार्या दांपत्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बाबा मस्की आणि शोभा मस्की अशी त्यांची नावे आहेत. सामाजिक माध्यमांवर याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कठोरात कठोर शिक्षा करायला हवी ! |