पसार आरोपी ललित झा याने पत्करली शरणागती !
सरकारने या सर्वांवर कठोर कारवाई करण्यासह त्यांचा ‘बोलवता धनी कोण आहे ?’, याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !
सरकारने या सर्वांवर कठोर कारवाई करण्यासह त्यांचा ‘बोलवता धनी कोण आहे ?’, याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !
पौष्टिक अन्न प्रत्येकासाठी आवश्यक आहे; परंतु भारतातील तीन चतुर्थांश लोक याची व्यवस्था करण्यास असमर्थ आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न आणि कृषी संघटने’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
संसदेत घुसखोरी करून धूर सोडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी संसदेची संपूर्ण माहिती गोळा केली होती. हे सर्व आरोपी दीड वर्षांपूर्वी कर्नाटकातील म्हैसुरू येथे भेटले होते. मनोरंजन गौडा हा म्हैसुरू येथे रहाणारा आहे.
लोकांना दगडांद्वारे लक्ष्य करण्याचे नवे षड्यंत्र असल्याचा संशय !
भारताच्या अत्याधुनिक संसदेच्या सुरक्षेची ऐशी की तैशी झाल्याचीच ही घटना आहे ! रंगीत धुराच्या जागी विषारी धूर सोडण्यात आला असता, तर काय स्थिती झाली असती ? याची कल्पना येईल !
देशात १० रुपयांच्या नाण्यांव्यतिरिक्त १ रुपया, २ रुपये, ५ रुपये आणि २० रुपये यांची नाणी चलनात आहेत.
जलद गती न्यायालयांतील केवळ एका कायद्याच्या संदर्भात इतकी प्रकरणे प्रलंबित असतील, तर अन्य प्रकरणांच्या प्रलंबित खटल्यांची कल्पनाच करता येत नाही. जलद गती न्यायालयांची ही स्थिती असेल, तर भारतात तत्परतेने न्याय मिळणे कठीण आहे, हेच लक्षात येते !
‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ अशीच व्याख्या आता केली जात आहे, हेच या घटनेतून पुन्हा लक्षात येते !
तृणमूल काँग्रेसमध्ये धर्मांध, जनताद्रोही आणि भ्रष्ट राजकारण्यांचा भरणा आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक होय !
आम्ल फेकण्याच्या पूर्वी त्याने मुलीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. मुलीने याला नकार दिल्यावर प्रेम सिंह याने तिच्यावर आम्ल फेकले.