काठमांडू (नेपाळ) – येथे २२ ऑक्टोबरच्या सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ६.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपामुळे जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचे धक्के भारतात देहली आणि बिहार या राज्यांत जाणवले. यापूर्वी नेपाळमध्ये ५ ऑक्टोबरला एका घंट्यात ४ भूकंप झाले होते.

बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार