Chandrababu Naidu : हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध !
आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचिि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आश्वासन
आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचिि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आश्वासन
यावरून मंदिराचे जे संवर्धनाचे काम झाले, ते निकृष्ट होते, असाच विचार भाविकांच्या मनात येत आहे. यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्यातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
स्वतःच लाच घेणारे अधिकारी समाजकल्याण काय साधणार ?
कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर माळी (वय ३२ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘ज्ञानराधा बँक घोटाळ्या’च्या प्रकरणी ‘तिरुमला उद्योग समुहा’चे प्रमुख सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी पुणे येथून कह्यात घेतले आहे.
भरघोस वेतन असतांनाही लाच घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करून कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !
लोणी काळभोर परिसरात मागील काही काळापासून पोलिसांकडून वारंवार हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी केली जात आहे.
पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १० जून या दिवशी विभागीय लोकशाहीदिन झाल्यावर सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
‘भ्रष्टाचार करणार्यांना रोखणे, हे माझे कर्तव्य आहे’, ही जाणीव ठेवून भारतियांनी कृती केल्यास देश भ्रष्टाचारमुक्त होईल !
या निर्णयातून आता प्रत्येक भ्रष्टाचार्याच्या पत्नीला शिक्षा करणे आवश्यक ठरते. कारण पती भ्रष्टाचारी आहे, हे बहुतेक पत्नींना ठाऊक असते आणि त्या पतीने भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांमध्ये वाटेकरी असतात !