नागपूर येथे मुख्याध्यापक आणि लिपिक यांना लाच घेतांना रंगेहात पकडले !
निवृत्ती वेतनासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी निवृत्त शिक्षकाकडून २० सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले! भ्रष्टाचाराने पोखरलेली शिक्षण संस्था !
निवृत्ती वेतनासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी निवृत्त शिक्षकाकडून २० सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले! भ्रष्टाचाराने पोखरलेली शिक्षण संस्था !
सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन कसे होईल ? याकडे लक्ष दिले पाहिजे. घुसखोरी करणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी, तरच सामान्य लोकांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा होईल !
चंद्रपूर येथील क्राइस्ट रुग्णालयात धर्मांध भ्रष्टाचारी आधुनिक वैद्यासमवेत ५ जणांना अटक !
सेवापुस्तकात वेतन निश्चिती पडताळणी करून त्याची नोंद घेण्यासाठी एका कर्मचार्याकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागणार्या लेखाधिकार्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे.
भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी शहरातील रुग्णालयांमधील खाटा मिळण्यासाठी लाच घेण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर आता रुग्णालयांत ३ सहस्र २१० खाटा रिकामी असल्याचे या संदर्भातील संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे.
जनतेचा पैसा अनाठायी व्यय करणे गंभीर आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित तडीस न्यावे, ही अपेक्षा !
कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !
ज्या भारतभूमध्ये गोमातेला देवतेचे स्थान आहे, त्या ठिकाणी तिच्यावरून पोलिसांचे प्राण कंठाशी येत आहेत, हे दुर्दैवी आहे. कायद्याची कडक कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. त्यांचे कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावल्यास गोमाफियांच्या उद्दामपणावर चाप बसेल आणि गोमातांसह …
खासगी डॉक्टर आणि कोविड सेंटर चालवणार्या स्पर्श हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांकडून १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार !……गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत…
पथकातील पोलीस लाच मागत आहेत, हे ठाऊक असूनही त्यांच्यावर त्याच वेळी कडक कारवाई न झाल्याने ते पळून जाऊ शकले. अशा दायित्वशून्य पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !