जिल्हा परिषदेत भाजपला, तर पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा !
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सर्व पक्षांना संमिश्र प्रतिसाद !
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सर्व पक्षांना संमिश्र प्रतिसाद !
जर देशात मध्यवर्ती किंवा कुठल्या राज्याच्या निवडणुका असतील, तर काँग्रेसवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कुठलीही सीमा रहात नाही. हेच काँग्रेसवाल्यांचे गलिच्छ राजकारण सध्या उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणाच्या निमित्ताने संपूर्ण देश पहात आहे.
कर्नाटकचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते के.आर्. रमेश कुमार यांचा दावा !
गोडसे यांचा एकेरी उल्लेख करून, त्यांच्याविषयी अपशब्द बोलून आणि गांधी यांनी केलेल्या चुकांचे उदात्तीकरण करून इतिहासाचे विकृतीकरण करणार्यांना काय म्हणावे ? – संपादक
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी गोव्यातील अमली पदार्थ व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणारे पर्यटक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
काँग्रेस आणि भाजप यांनी सत्तेच्या लोभापोटी गोव्यात फूट पाडण्याचे राजकारण चालू केले होते अन् आता भाजप आणि काँग्रेस यांचेच अनुकरण तृणमूल काँग्रेस करत आहे.
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या विधानानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्या देहलीतील निवासस्थानाची तोडफोड केली.
धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्या आणि ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.
ही आहे गांधीवादी काँग्रेसची मानसिकता ! इतरांना लोकशाहीचे डोस पाजणार्या काँग्रेसमध्येच हुकूमशाही आणि गुंडगिरी ठासून भरली आहे, हे यातून पुन्हा एकदा उघड झाले आहे ! अशा काँग्रेसला गांधी आणि लोकशाही यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही !