रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

केंद्र सरकारचे संसदेत विधान ! ‘रामसेतू’ असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रहांद्वारे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर खरे रूप तेथे आहे, हे सांगणे अवघड आहे. तथापि असे काही संकेत आहेत, जे सूचित करतात की, अशा प्रकारची रचना तेथे अस्तित्वात असू शकते.

काँग्रेसच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास भरकटवला !

काँग्रेसच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास भरकटवला !

हिंदुत्वनिष्ठ उमेश कोल्हे यांची हत्या झाली असतांना ही हत्या लुटमारीमुळे झाल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे अन्वेषण भरकटवले !, आमदार रवी राणा यांचा गंभीर आरोप

केंद्र सरकार ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य करत असल्याचा काँग्रेसचा फुकाचा आरोप !

केंद्र सरकार ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य करत असल्याचा काँग्रेसचा फुकाचा आरोप !

‘कुंभमेळ्यामुळे कोरोनासाचा संसर्ग वाढला’, अशी टीका करत त्या वेळी हा उत्सव बंद करण्याची मागणी निधर्मीवाद्यांनी केली होती. आता कोरोनाचा धोका पुन्हा उद्भवला असता, ‘भारत जोडो यात्रा’ बंद करण्याची मागणी निधर्मीवादी का करत नाहीत ?

भारत जोडो यात्रा रहित करा !

भारत जोडो यात्रा रहित करा !

केंद्र सरकारची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांना विनंती

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !

(म्हणे) ‘सरस्वती शिशु मंदिरांचीही तपासणी झाली पाहिजे !’

(म्हणे) ‘सरस्वती शिशु मंदिरांचीही तपासणी झाली पाहिजे !’

सरस्वती शिशु मंदिरांतून कधीही आतंकवादी, वासनांध निर्माण होत नाहीत, हे जगजाहीर आहे, तसे मदरशांविषयी नाही, हे मसूद यांनाही ठाऊक आहे ! तरीही ते अशा प्रकारे विधान करून त्यांच्या मुसलमान मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत !

शाहरूख खान यांनी असाच चित्रपट प्रेषितांवर बनवून दाखवावा !

शाहरूख खान यांनी असाच चित्रपट प्रेषितांवर बनवून दाखवावा !

मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांचे आव्हान !

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावल्याने काँग्रेसचा थयथयाट !

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावल्याने काँग्रेसचा थयथयाट !

राष्ट्रघातकी काँग्रेसने प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करणे, यात आश्‍चर्य ते काय ?

राज्यपालाच्या कृतीवर आक्षेप घेणारे अशोक चव्हाण यांना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी फटकारले !

राज्यपालाच्या कृतीवर आक्षेप घेणारे अशोक चव्हाण यांना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी फटकारले !

राज्यपालांच्या हेतूविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित करता येत नाही. ‘मुख्यमंत्रीपद भूषवले असतांनाही याविषयी माहिती कशी नाही ?’, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात अशोक चव्हाण यांना फटकारले.

(म्हणे) ‘स्त्रीवाद्यांनी भगवे अंतर्वस्त्र घालून विरोध दर्शवावा !’

(म्हणे) ‘स्त्रीवाद्यांनी भगवे अंतर्वस्त्र घालून विरोध दर्शवावा !’

हिंदूंच्या धार्मिक भावनांची अशा प्रकारे खिल्ली उडवणार्‍या काँग्रेसवाल्यांच्या  विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !