आर्य चाणक्य, विद्यारण्य स्वामी आणि समर्थ रामदासस्वामी
चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्य-हरिहर बुक्क यांसारखीच समर्थ-शिवराय अशी जोडी असल्याची मांडणी अनेक जण करतात; पण या दोन जोड्या आणि समर्थ-शिवराय या नात्यात महत्त्वाचा भेद आहे.
चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्य-हरिहर बुक्क यांसारखीच समर्थ-शिवराय अशी जोडी असल्याची मांडणी अनेक जण करतात; पण या दोन जोड्या आणि समर्थ-शिवराय या नात्यात महत्त्वाचा भेद आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जन्मगाव असलेल्या तळबीड येथे वसंतगड मोठ्या दिमाखात उभा आहे.
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विकणार्या दुकानदाराचे केले प्रबोधन !
बोलोरो पिकअप परराज्यातील असतांना संशयित चालकाने खोटा वाहनक्रमांक लावून ती गाडी वापरली. ती गाडी स्वत:च्या नावावर करून घेतली.
खासदार भोसले पुढे म्हणाले, ‘‘गुढीपाडव्यानिमित्त मी राजघराण्याच्या वतीने समस्त महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देतो. तसेच प्रत्येकाच्या मनातील स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानामुळे शिवनेर या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जुन्नर या नावात पालट करून ‘शिवनेरी’ तालुका असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
हिंदवी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील मायनाक भंडारी यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून ‘अलीबाग’ शहर आणि ‘अलीबाग’ तालुका यांचे नामकरण ‘मायनाकनगरी’ करावे.
हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !
मागील काही वर्षे शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना उत्तरे देण्याचे काम पुस्तकाद्वारे केले आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे.
छत्रपतींनी शेती, व्यापार, स्वधर्म, स्वभाषा या गोष्टींचा विचार केला होता, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.