‘इस्कॉन’ २३ ऑक्टोबरला १५० देशांत निदर्शने करणार !
‘इस्कॉन’ जे करत आहे, त्यांच्या बरोबरीने देशातील अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संघटना, साधू, संत आदींनी या आक्रमणांच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवायला हवा, असे हिंदूंना अपेक्षित आहे !
‘इस्कॉन’ जे करत आहे, त्यांच्या बरोबरीने देशातील अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संघटना, साधू, संत आदींनी या आक्रमणांच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवायला हवा, असे हिंदूंना अपेक्षित आहे !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे
हिंदु जनजागृती समितीसह ३७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग
१३७ ठिकाणी सरकारला निवेदने !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण
पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करावे ! – विहिंपची मागणी
यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी तात्काळ प्रयत्न केले पाहिजेत, तरच या कारवाईला काही अर्थ उरतो ! तसेच ज्या हिंदूंची हानी झाली आहे, त्यांना हानीभरपाई दिली पाहिजे !
भारतातील एखादी मशीद किंवा चर्च यांवर दगड भिरकावल्याची अफवा जरी पसरली, तरी संपूर्ण देश डोक्यावर घेतला जातो आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताला उपदेशाचे डोस पाजू लागतात !
ट्विटरची ही दडपशाही नवी नाही. यापूर्वीही ट्विटरने हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांचे अकाऊंट (खाते) बंद केले होते. ट्विटरची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी हिंदूंनी समांतर माध्यम निर्माण करणे आता आवश्यक झाले आहे, हेच यातून लक्षात येते !
बांगलादेशमधील हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा केंद्रातील भाजप सरकार निषेध का करत नाही ? आपण बांगलादेशला घाबरतो का ?
पंतप्रधान शेख हसिना यांना असे प्रश्न विचारावे लागतात, यावरूनच ‘त्या हिंदूंच्या रक्षणार्थ विशेष काहीच करणार नाहीत’, असेच भारताने लक्षात घ्यायला हवे आणि बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ स्वतःहून कृती केली पाहिजे
भारतातील एक तरी हिंदु साहित्यिक, लेखक, खेळाडू आदी, तसेच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध करत आहे का ? त्या तुलनेत तस्लिमा नसरीन हिंदूंना जवळच्या वाटतात !