डोंबिवली येथे महावितरणच्‍या कर्मचार्‍यांवर आक्रमण !

डोंबिवली पश्‍चिम येथील महावितरण कार्यालयातील वरिष्‍ठ तंत्रज्ञ आणि त्‍याचा सहकारी यांच्‍यावर जुनी डोंबिवली येथील वीजग्राहक अन् त्‍याचा भाऊ यांनी शिवीगाळ करत आक्रमण केले.

अनंतनागमध्ये अद्यापही चकमक चालूच !

चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल आणि मेजर, तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक उपायुक्त वीरगतीला प्राप्त झाले आहेत. यासह २ सैनिकांनाही वीरमरण आले आहे.

पुसेसावळी (सातारा) येथील दंगलीमध्ये विक्रम पावसकर यांचा हात असल्याचा आरोप खोटा ! – विनायक (अण्णा) पावसकर

वादग्रस्त पोस्ट नेहमी मुसलमान मुलेच का करतात ? पुसेसावळीतील संबंधित युवकांनी ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप कशासाठी काढला आहे ?

कुडाळ तालुक्यातील एका गावात हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्माभिमानी हिंदूंनी पिटाळले !

हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्या धर्माभिमान निर्माण होईल आणि मग कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे एकूण ५ अधिकारी आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !

नेपाळ चीनच्या महामार्ग प्रकल्पात सहभागी होण्याच्या सिद्धतेत !

चीनच्या या प्रकल्पाला भारतासह जगातील अनेक देशांनी विरोध केला आहे, तर काही देश आता या प्रकल्पातून बाहेरही पडत आहेत.

पाकिस्तानला वेगळे पाडण्याची आवश्यकता ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदलप्रमुख

व्ही.के. सिंह जे सांगत आहेत, तेच सामान्य जनतेलाही वाटते. सरकारने हे करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !

पाकमध्ये वर्ष २०२३ मध्ये अहमदिया समुदायाच्या २८ धार्मिक स्थळांवर आक्रमण !

धर्मांध जेथे अल्पसंख्य असतात, तेथे ते बहुसंख्यांकांवर आक्रमण करतात, तसेच ते ज्या ठिकाणी बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांवर आक्रमण करतात, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे !

तालिबानमधील गटबाजीमुळे अफगाणिस्तानची गृहयुद्धाकडे वाटचाल !

अमेरिकेनी कुठलाही विचार न करता घाईघाईने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेऊन मोठी चूक केली असे माजी सैनिकी कमांडर लेफ्टनंट जनरल हैबतुल्ला अलीझाई यांनी सांगितले

सनातन धर्माविरुद्ध बोलणार्‍यांची जीभ आणि डोळे बाहेर काढू !

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर १ सहस्र वर्षे सतत आक्रमणे झाली; पण आपले पूर्वज सक्षम होते, त्यांनी स्वत:च्या बळावर भारताच्या संस्कृती आणि सनातन धर्म यांचे रक्षण केले.