अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथील कोकोरनाग भागात गेल्या ३ दिवसांपासून आतंकवाद्यांशी चालू असणारी चकमक अद्यापही चालू आहे. येथील डोंगरामध्ये २-३ आतंकवादी अद्यापही लपलेले असून त्यांना पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी सैन्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असून आता रॉकेट लाँचरचाही वापर करण्यात येणार आहे.
Jammu and Kashmir: Security forces resume counter-terrorism operations in the Anantnag district following an intense clash between the militants and the armed forces.@ShivanChanana joined by @idrees_lone, for insights
Watch more: https://t.co/AXC5qRuO3J#Encounter #Anantang pic.twitter.com/KLxIooqE6B
— WION (@WIONews) September 14, 2023
या चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल आणि मेजर, तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक उपायुक्त वीरगतीला प्राप्त झाले आहेत. यासह २ सैनिकांनाही वीरमरण आले आहे.