नागराजू यांची हत्या इस्लामविरोधी ! – ओवैसी
लव्ह जिहादच्या बळी सहस्रावधी हिंदु मुलींना बळजोरीने इस्लाम स्वीकारायला लावणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची हत्या करणे, हे सर्व इस्लामविरोधी आहे, असे ओवैसी का म्हणत नाहीत ?
लव्ह जिहादच्या बळी सहस्रावधी हिंदु मुलींना बळजोरीने इस्लाम स्वीकारायला लावणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची हत्या करणे, हे सर्व इस्लामविरोधी आहे, असे ओवैसी का म्हणत नाहीत ?
‘अल-अक्सा मशिदीवरील आक्रमण करणार्यांना मोकळे सोडता येणार नाही’, असे हमासच्या प्रवक्त्याने सांगितले.
पोलिसांनी अन्वेषण केलेले असूनही केवळ राजकीय स्वार्थापोटी पू. भिडेगुरुजींवरील कारवाईचा अट्टाहास करणे अयोग्य आहे, हा पराकोटीचा द्वेषच नव्हे का ?
भीलवाडा (राजस्थान) येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
यातून धर्मांधांचा उद्दामपणा दिसून येतो ! आतापर्यंतच्या सत्ताधार्यांनी केलेल्या लांगूलचालनाचा हा परिणाम आहे !
आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे पोलीस प्रसारित करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाचे फलक कोण फाडतात ? हे हिंदूंना ठाऊक आहे !
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून करण्यात येणार्या हिंदु युवतींच्या हत्यांविषयी पुरोगामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी गप्प का ?
भारतात कधी दिवाळी, होळी आदी हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी न होणार्या अल्पसंख्यांकांच्या संदर्भात असे प्रकार घडतात का ? तरीही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !
पाद्य्रांना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी या घटनेविषयी काही बोलतील का ?
अशा देशद्रोह्यांना पकडून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावा !