इलाद (इस्रायल) – येथे इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनी आतंकवादी आक्रमणामध्ये ३ जणांची चाकूद्वारे हत्या करण्यात आली. तसेच यात ४ जण घायाळ झाले. या वेळी आतंकवाद्यांवर करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.
Israel – Three people were killed and at least four injured in terrorist attack by ‘men armed with an axe and other weapons’ in the central Israeli city of Elad on the country’s independence day. https://t.co/M2SO9dI5tY #KiData pic.twitter.com/aOdr002eXJ
— Realtime Global Data Intelligence Platform (@KIDataApp) May 6, 2022
पॅलेस्टिनी आतंकवादी संघटना ‘हमास’ने या आक्रमणाचे कौतुक केले आहे; मात्र तिने याचे दायित्व घेण्यास नकार दिला. ‘अल-अक्सा मशिदीवरील आक्रमण करणार्यांना मोकळे सोडता येणार नाही’, असे हमासच्या प्रवक्त्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी अल-अक्सा मशिदीमध्ये नमाजपठण करतांना इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी यांच्यात हाणामारी झाली होती.