पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यानंतर बांगलादेशात आणखी एका मंदिरावर आक्रमण !
अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले असून या प्रकरणामध्ये १४ पोलीस घायाळ झाले आहेत.
पोलिसांवर वारंवार होणारी आक्रमणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने चिंताजनक !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद हा आतंकवाद्यांना ठार करून संपणार नाही, तर त्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो संपेल !
‘बॉम्बस्फोटामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही अन्वेषण चालू केले आहे’,-पोलीस आयुक्त ई. झुलपन
बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, तेथे अराजक माजल्याचे दिसून येते.
बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !
आफ्रिका खंडातील नायजर देशातील पश्चिम भागात जिहादी आतंकवाद्यांनी ३ घंटे केलेल्या गोळीबारात १३७ जणांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली.
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! पोलिसांवर आक्रमण करण्याचे धर्मांधांचे वाढते धाडस रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना द्या !
बांगलादेशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे ! भारतातील अल्पसंख्यांकांच्या कथित मानवाधिकारांविषयी आवाज उठवणारी अमेरिका आणि अन्य देश बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या.