वेळापूर (जिल्हा सोलापूर) येथील पोलिसांवर प्राणघातक आक्रमण
पोलीसच स्वत:चे रक्षण करू शकत नसतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ?
पोलीसच स्वत:चे रक्षण करू शकत नसतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार ?
अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तानाजी पवार यांना अटक केली होती. गोळीबार झाल्यानंतर काही घंट्यांतच पवार याने बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह २१ जणांविरुद्ध जीवघेणे आक्रमण केल्याप्रकरणी तक्रार दिली.
पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस ४५ मिनिटांनंतर घटनास्थळी आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकार्यांना सतत दूरभाष केल्यानंतरही त्यांनी तो उचलला नाही, असाही दावा कोली यांच्या समर्थकांनी केला आहे.
प्रशासनाने दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या समस्या सोडवल्यास माओवाद्यांच्या विरोधातील लढाई जिंकता येईल !
आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करतांना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्तस्त्राव झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच इंजेक्शनचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. यासमवेत त्यांनी आरोपी बिस्वास याला पसार होण्यास साहाय्य केले.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत.
आईला मारहाण झाल्याने रागाच्या भरात आष्टी (बीड) येथील विनायकनगर भागात मुलानेच पित्यावर ३ गोळ्या झाडल्या.
समाज विध्वंसक कृत्यात सहभागी असलेल्या, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.